Surprise Me!

लॉकडाउनचा भन्नाट उपयोग... तिने १५ दिवसांमध्ये वारली पेंटिंगमधून साकारले रामायण

2021-05-07 398 Dailymotion

अमरावतीच्या भाग्यश्री पटवर्धन यांनी लॉकडाउनमध्ये भिंतीवर रामायण रेखटले आहे.<br />वारली चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण रामायण भिंतींवर रेखाटलंय. घराच्या संरक्षणभिंतीवर वारली चित्रकलेच्या माध्यमातून रामायणातील क्षण साकारलेत. अवघ्या १५ दिवसांमध्ये त्यांनी हे शिल्प साकारलंय<br /><br />#Painting #Lockdown #WarliPainting #Amravati<br />

Buy Now on CodeCanyon