Surprise Me!

सोलापूर: मासे पकडण्यासाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

2021-05-08 1,074 Dailymotion

सोलापूर मधील कंबर तलाव परिसरात मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. <br />हुबळीहून नागपूरला मांगूर जातींचे मासे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा कंबर तलाव परिसरात कंट्रोल सुटल्याने अपघात झाला अन त्यात हे मासे कंबर तलाव परिसरातील सांडपाण्यात पडले.<br />त्यानंतर सकाळपासून घाण सांडपाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी नागरिकांमध्ये रसिदखेच सुरु असल्याच चित्र सकाळपासून या परिसरामध्ये आहे. <br /><br />

Buy Now on CodeCanyon