Surprise Me!

करोनाचा डोळे आणि कानावर होतोय दुष्परिणाम?

2021-05-08 1 Dailymotion

करोनाच्या दुसऱ्या लाटेनं भयभीत करून टाकणारी परिस्थिती निर्माण केली आहे. मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. सातत्याने नवं रुप घेत असलेल्या करोनाच्या विषाणुमुळे आता मानवाच्या फुफ्फुसाबरोबरच इतर अवयवांवर दुष्परिणाम होऊ लागले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये डोळे आणि कानामध्ये होणाऱ्या संसर्गाचा तक्रारींमध्ये वाढ झाली. करोना आता कान आणि डोळ्यावर दुष्परिणाम करतोय का? नेमके काय दुष्परिणाम होताहेत आणि यावर काही अभ्यास झाला आहे का? हे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? चला तर जाणून घेऊयात या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओ मधून...<br /><br />

Buy Now on CodeCanyon