पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान अवताडे निवडून आल्यानंतर त्यावरून भाजपाकडून महाविकासआघाडी आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यावरून आता गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.<br /><br />#gopichandpadalkar #NCP
