Surprise Me!

मोदींनी केलं महाराष्ट्राचं कौतुक? दरेकर म्हणतात...!

2021-05-09 56 Dailymotion

मुंबई तसंच संपूर्ण राज्यातल्या आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना सरकार स्वतःची पाठ थोपटत बसलं आहे. त्यापेक्षा करोनाच्या उपाययोजना करा, आम्ही सोबत आहोत असं सांगत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे.

Buy Now on CodeCanyon