Surprise Me!

Pune Vaccination Center List: पुण्यात 45 वर्षांवरील नागरिकांसाठी 111 केंद्रांवर लसीकरण; पहा यादी

2021-05-10 271 Dailymotion

पुण्यात आज (सोमवार, 10 मे) पासून तब्बल 111 केंद्रावर 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्या केंद्रावर कोणती लस उपलब्ध आहे, याची संपूर्ण माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. जाणून घ्या संपूर्ण लिस्ट.

Buy Now on CodeCanyon