Surprise Me!

Petrol-Diesel Price in Maharashtra: महाराष्ट्रात इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 100 च्या पार, पाहा दर

2021-05-11 1 Dailymotion

Goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज पेट्रोलचा दर 98.12 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर डिझेलचा दर 89.48 रुपये प्रति लीटर इतका आहे. तर नांदेड, परभणी या जिल्ह्यांत पेट्रोलचे दर शंभरीच्या पार गेले आहेत. जाणून घेऊयात आजचे दर.

Buy Now on CodeCanyon