Surprise Me!

कर्तव्यपूर्ती... एका पोलिसाची आणि एका वडिलांचीही!

2021-05-15 3,482 Dailymotion

सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वचनाला जागत उत्तम कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आपण समाजात नेहमीच पाहतो. मात्र आपल्या कुटुंबावर आलेल्या प्रसंगानंतर त्यातून अवघ्या महिन्याभराच्या लेकीचा सांभाळ करत आपलं कर्तव्य चोखपणे बजावणारे धुळ्यातील देवपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील हे खऱ्या अर्थानं करोना योद्धा ठरले आहेत! <br />#dhule #police #coronavirus #COVID19

Buy Now on CodeCanyon