Surprise Me!

Pune Water Cut: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी राहणार बंद; शुक्रवारी कमी दाबने येणार पाणी

2021-05-18 366 Dailymotion

पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पंम्पिंग स्टेशनवरील काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार २० मे रोजी दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जाणून घ्या याबद्द्ल अधिक सविस्तर माहिती.

Buy Now on CodeCanyon