Surprise Me!

म्युकरमायकोसिस... तुम्हाला असलेल्या गैरसमजांची उत्तरं

2021-05-22 1 Dailymotion

करोना मुक्त झाल्यानंतर आता प्रत्येक व्यक्तीच्या मनात म्युकरमायकोसिस या आजाराची भीती घर करताना दिसतं आहे. आजाराबद्दलच्या गैरसमजामुळे तणावात येत आहेत. म्युकरमायकोसिसबद्दल निर्माण झालेले समज आणि गैरसमज याबद्दल ऐका डॉक्टर काय म्हणताहेत?<br /><br />#Mucormycosis #BlackFungus #COVID19 #coronavirus

Buy Now on CodeCanyon