Surprise Me!

संसदेतील सेंट्रल हॉल ते अमेरिका... सात वर्षांमध्ये मोदी कधी आणि कुठे कुठे भावूक झाले?

2021-05-22 1 Dailymotion

वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी शुक्रवारी संवाद साधला. त्यावेळी करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आला. मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल नेटवर्किंगवर दिसून आली. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भात भाजपा समर्थक आणि विरोधक दोघांकडूनही प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. त्यातच यापूर्वी मोदींना अशाप्रकारे कधी रडू आलं होतं यासंदर्भातही माहिती शोधली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ...<br /><br />#NarendraModi #emotional

Buy Now on CodeCanyon