Surprise Me!

Corona Vaccination: मुंबईत 239 केंद्रांवर कोविशील्ड लस देण्यात येणार; BMC ने जाहीर केले वेळापत्रक

2021-05-24 109 Dailymotion

मुंबईत आज तब्बल 239 केंद्रावर कोविशील्ड लस देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. तसेच पुढील आठवड्यात मुंबईत कोणत्या दिवशी कुणाला लस घेता येणार याबाबत मुंबई महानगरपालिकेने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon