Surprise Me!

Coronavirus - लॉकडाउन असतानाही घोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडो गावकऱ्यांनी केली गर्दी

2021-05-25 2,311 Dailymotion

बेळगावमधील गोकाक तालुक्यातील कोन्नूरमधील मर्डीमठ गावात करोनाला हद्दपार करण्यासाठी सोडण्यात आलेल्या घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर या घोड्याच्या अंत्यस्कारासाठी शेकडोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केल्याची माहिती समोर आली आहे. करोनाचा नाश करण्यासाठी देवाला सोडण्यात आलेल्या घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते.<br /><br />#Funeral #Coronavirus #COVID19 #Horse #Karnataka

Buy Now on CodeCanyon