Surprise Me!

Kantabai Satarkar Passes Away: ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे कोविडमुळे निधन

2021-05-26 5 Dailymotion

संगमनेर तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर आपल्या लोककलेच्या माध्यमातून पोहचविणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे आज निधन झाले आहे. त्या 82 वर्षाच्या होत्या. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon