Surprise Me!

आलिशान गाडीतून शेतकरी विकतोय कलिंगडं

2021-05-26 1,956 Dailymotion

लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे सिल्लोड येथील एक शेतकरी आपल्या आलिशान गाडीतून कलिंगडं विकतोय. बाजारपेठा बंद असल्याने कित्येकजणांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे. <br />या बिकट परिस्थितीमध्ये कलिंगडांची विक्री केवळ दहा रुपये प्रतिनग या दराने करण्यात येत आहे.<br />भाड्याचे वाहन करुन गावोगावी जाऊन कलिंगडांची विक्री करणे परवडत नसल्याने हा शेतकरी चक्क बारा लाख रुपये किंमतीच्या आलिशान गाडीतून कलिंगडांची विक्री करत आहे.<br /><br />

Buy Now on CodeCanyon