Surprise Me!

Delhi YouTuber Gaurav Sharma: कुत्र्याच्या पाठीला हायड्रोजन फुगे बांधून हवेत सोडल्याबद्दल युट्युबर गौरव शर्मा ला अटक

2021-05-27 5 Dailymotion

कुत्र्याच्या पाठीवह हायड्रोजनचे फुगे बांधून हवेत उडवल्याचा एक व्हिडिओ  युट्युबर गौरव शर्मा याने पोस्ट केला होता. त्या व्हिडिओची तातडीने दखल घेत पोलिसांनी  युट्युबर गौरव शर्मा  ताब्यात घेतले अशी माहिती, डीसीपी दक्षिण अतुल ठाकूर यांनी दिली आहे.

Buy Now on CodeCanyon