Surprise Me!

Pune महापालिकेचा ‘Vaccine on Wheels’ उपक्रम; पहिल्या टप्प्यात 5 मोबाईल व्हॅन उपलब्ध

2021-05-28 76 Dailymotion

पुणे महानगर पालिकेने एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.पुण्यात आता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम हाती घेतला आहे.काल महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. जाणून घेऊयात काय आहे नक्की हा उपक्रम.

Buy Now on CodeCanyon