Surprise Me!

नऊ दिवसांत खूप काही होऊ शकतो, चर्चा होईल मार्ग निघेल- अजित पवार

2021-05-28 3,887 Dailymotion

मराठा आरक्षणाच्या विषयावर अजित पवार यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रसत्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. याला उपहासात्मक उत्तर देत अजित पवार म्हणाले आम्हीपण मराठा आहोत. मी...राजेश टोपे.<br />आम्हीपण आता रस्त्यावर उतरायला पाहिजे, चंद्रकांत पाटलांचे ऐकावं लागेल. तसंच ६ जूनपर्यंत मराठा आरक्षणासह ५ मागण्या मान्य न झाल्यास रागडावरून आंदोलन सुरू करू असा इशारा दिला आहे. यावर ९ दिवसांत खूप काही होऊ शकते, चर्चा होईल मार्ग निघेल असं सुचक वक्तव्य केलं आहे.<br /><br />#AjitPawar #MarathaReservation

Buy Now on CodeCanyon