एकीकडे राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी दुसरीकडे राज्य सरकारने लॉकडाउन वाढवला आहे. सरकारने करोनाच्या भीतीने नाही तर मराठा समाजाच्या भीतीने लॉकडाउन वाढवला आहे असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते धुळ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.<br /><br />#NiteshRane #BJP #NCP #COVID19 #lockdown2021 #MarathaReservation