Surprise Me!

Pune Lockdown Guidelines: पुणे शहरी भागात सर्व दुकाने उघडणार, पाहा काय आहेत नवीन नियम

2021-06-01 43 Dailymotion

पुण्यात लॉकडाउनचे काही नियम शिथिल जरी केले तरीही काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. पुण्यात उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. परंतु निर्बंधामध्ये काही सूट सुद्धा दिली आहेच. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दागिन्यांची दुकाने, कपड्यांची दुकाने सुरु असणार आहेत. पाहूयात सर्व नियमावली सविस्तर.

Buy Now on CodeCanyon