Surprise Me!

Coronavirus in Ahmednagar: चिंताजनक! अहमदनगर जिल्ह्यात एका महिन्यात 9,928 लहान मुलांना कोविड ची लागण

2021-06-02 3 Dailymotion

गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात अहमगनगर जिल्ह्यात तब्बल 9,928 अल्पवयीन मुलांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने लहान मुलांमध्येही कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखर्णा यांनी दिली आहे. जाणून घ्या सविस्तर.

Buy Now on CodeCanyon