Surprise Me!

लॉंग कोविड आणि त्याच्यावरचे उपचार

2021-06-03 790 Dailymotion

लॉंग कोविड म्हणजे नेमकं काय ? हा आजार कोणाला होऊ शकतो आणि त्यावर उपचार काय आहेत ? सध्याच्या काळात या प्रश्नांची योग्य उत्तरं आपल्याला उपयोगी पडू शकतात. या विषयावर तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत लॉंग कोविड या आजारविषयी माहिती देणारा डॉ. आशिष धडस यांचा व्हिडिओ.<br /><br />#COVID19 #postcovid19 #longcovid19 #longcovidsymptoms #longcovidrecovery

Buy Now on CodeCanyon