मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका नेटकाऱ्याला दिलेलं उत्तर त्यांच्यासाठी अडचणीचं ठरलं. महापौरांच्या त्या ट्विटवर भाजपाची सोशल मीडिया टीम तुटून पडली. आणि सोशल मीडियावर सुरू झालं महापौरांविरोधात ट्रोलिंग.<br /><br />#KishoriPednekar #vaccination #coronavirus #BJP #socialmedia