Surprise Me!

Gautam Gambhir: कोरोनावरील औषधांची अनधिकृतपणे साठेबाजी, गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी

2021-06-04 2 Dailymotion

गौतम गंभीर फाउंडेशनवर औषधांचा अवैध साठा, वापर आणि वाटप केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने (DCGI) दिल्ली हायकोर्टात सांगितले आहे. जाणून घेऊयात काय आहे प्रकरण.

Buy Now on CodeCanyon