Surprise Me!

शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरातूनच साजरा करण्याचे खासदार Sambhaji Chhatrapati यांचे आवाहन

2021-06-04 588 Dailymotion

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या संभाजीराजे यांनी 2 दिवसांपूर्वी शिवभक्तांना मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आता  संभाजीराजे छत्रपती  यांनी शिवभक्तांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे. पाहूयात ट्विटमध्ये काय म्हणाले आहेत संभाजीराजे.

Buy Now on CodeCanyon