Surprise Me!

अभिनेत्री यामी गौतम अडकली लग्नबंधनात

2021-06-05 2,622 Dailymotion

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम ४ जून रोजी लग्न बंधनात अडकली आहे.<br />तिने दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले आहे. यामी आणि आदित्य यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे.<br /><br />#YamiGautam #AdityaDhar #Entertainment #Bollywood

Buy Now on CodeCanyon