Surprise Me!

पोलीस उपनिरीक्षक अहिरे यांचा मनाला भावणारा व्हिडीओ

2021-06-07 891 Dailymotion

पोलीस विभागात उपनिरीक्षक असणारे अहिरे यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात अहिरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि गौरवगाथा सांगणारे गीत गात आहेत. या गीताची छाप आणि प्रभाव बाजूला उभ्या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतोय. ऎकूयात वर्दीमधील शिवभक्त अहिरे यांचा व्हडिओ.<br /><br />#ChhatrapatiShivajiMaharaj #Powada #MaharashtraPolice #ViralVideo

Buy Now on CodeCanyon