Surprise Me!

१८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस देण्याचा निर्णय

2021-06-07 169 Dailymotion

केंद्र सरकारने भारतामधील लसीकरणासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांना सर्व लसी मोफत देण्यात येतील. तर एकूण लसींपैकी २५ टक्के लसी या खासगी क्षेत्राला देण्यात येणार आहे. याशिवाय मोदींनी लसीच्या किंमतीपेक्षा जास्तीत जास्त १५० रुपये आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्हणजेच खासगी रुग्णालयांमध्ये लसीच्या किंमतीपेक्षा केवळ १५० रुपये अधिक घेऊन लस दिली जाणार आहे.<br /><br />#NarendraModi #vaccination #COVID19 #coronavirus

Buy Now on CodeCanyon