Surprise Me!

पिरंगुट दुर्घटनेमधील मनाला चटका लावून जाणारी घटना

2021-06-10 3,617 Dailymotion

पुण्याच्या मुळशी तालुक्यात पिरंगुट इथल्या औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यात दुर्दैवी ठरली ती एक महिला....जिचा त्या कंपनीत कामावरचा पहिला दिवस होता. पण कामावरचा पहिला दिवस हा तिच्या आयुष्याचा शेवटाच दिवस ठरेल, याची तिने कल्पनाही केली नव्हती. पहा हा रिपोर्ट....<br /><br />#pune #fire

Buy Now on CodeCanyon