Surprise Me!

दहिसर दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाविषयी दिल्लीपासून गल्लीपर्यंत पाठपुरावा करणार - प्रवीण दरेकर

2021-06-11 992 Dailymotion

विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केतकीपाडा दहिसर पूर्व येथील कोसळलेल्या घरांची पाहणी केली व तेथील लोकांच्या समस्या जाणुन घेतल्या. येथील नागरिकांना मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. या गोष्टींचा पर्दाफाश केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले. लगतच्या भूखंडांवर या रहिवाश्यांच्या पुनर्वसनाविषयी दिल्लीपासून गल्लीपर्यंत पाठपुरवठा करून स्थानिकांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.<br /><br />#PravinDarekar #BuildingCollapse #Accident #Dahisar #Malad #Mumbai

Buy Now on CodeCanyon