Surprise Me!

Pandharpur Ashadhi Ekadashi Wari 2021: मानाच्या 10 पालख्यांना आषाढी वारीसाठी बस ने परवानगी; अजित पवारांनी दिली माहिती

2021-06-11 1,405 Dailymotion

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारी यंदा पायी न जाता बस ने जाणार असल्याची घोषणा केली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.

Buy Now on CodeCanyon