Surprise Me!

असे कोसळले मुख्यमंत्र्यांचे हेलिकाॅप्टर

2021-06-12 2 Dailymotion

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत. निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. मुख्यमंत्र्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपण सुरक्षित असल्याचे कऴवले आहे.

Buy Now on CodeCanyon