Surprise Me!

बालमृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

2021-06-12 0 Dailymotion

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील इन्क्‍युबेटरच्या तुटवड्यामुळे ऑगस्टा महिन्यात 55 अर्भके दगावली होती. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा रुग्णालयात जाऊन निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. निधी येऊनही महापालिकेच्या अडवणुकीमुळे काम रखडल्याचा दावा प्रशासनाने केला. आमदार जयंत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे या प्रकरणी कारवाईची मागणी केली.

Buy Now on CodeCanyon