Surprise Me!

डाॅ. राजेंद्र भारूड यांच्या विरोधात महिला कार्यकर्त्या आक्रमक

2021-06-12 2 Dailymotion

सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावात उघड्यावर शौचास बसलेल्या महिलांच्या गळ्यात फुलांचे हार घालून फोटो सेशन करण्याऱ्या जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आक्रामक झाल्या आहेत. या प्रकरणी माफी मागावी यासाठी सीईओ यांच्या दालनात शिष्ठ मंडळ दाखल झाले. माफी मागणी दूरच,सीईओनी त्यांना केबिनमधुन पोलिसांकरवी बाहेर काढले.मात्र या घडल्या प्रकाराबद्दल सामंजस्य दाखवत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी महिलांची दिलगिरी व्यक्त केली आहे.

Buy Now on CodeCanyon