मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर राजीनामा देईन : सुभाष देशमुख
2021-06-12 0 Dailymotion
सोलापूरातील बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात न्यायालयाने आदेश दिल्यास बांधकाम पाडू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यास राजीनामा देवू, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.