Surprise Me!

नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या विरोधात शिवसेना नगरसेवक एकत्र

2021-06-12 0 Dailymotion

नाशिक : नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्याविरोधात शिवसेनेचे बावीस नगरसेवकांनी एकत्र येत बंडाचे निशाण फडकवले. शिवसेनेला जागा न सोडल्यास बंडखोरीचा इशारा सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांनी दिला.

Buy Now on CodeCanyon