Surprise Me!

पंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड...

2021-06-12 0 Dailymotion

पंढरपूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी कृष्णा वाघमारे,अंबदास धोत्रे आणि सनी मुजावर या तिघांची बिनविरोध निवड झाली. निवडी नंतर भाजप प्रणित शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गलालाची उधळण करत जल्लोष केला. निवडीनंतर नुतन नगरसेवकांचा सत्कार नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते करण्यात आला (व्हिडिओ - भारत नागणे, पंढरपूर)

Buy Now on CodeCanyon