Surprise Me!

वाशी उड्डाण पुलावर वाहनांच्या मोठ्या रांगा

2021-06-12 0 Dailymotion

वाशी उड्डाण पुलावर डंम्पर आणि मोटारीचा सकाळी अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आपघात झाल्याने तीन मार्गिकांपैकी एक मार्गिका चालू होती. याचा वाहतूक कोंडीवर परिणाम झाला. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या (व्हिडिओ - विकास मिरगणे)

Buy Now on CodeCanyon