Surprise Me!

चंद्रकांत पाटीलही म्हणतात,, "अजितदादांनी पुण्यासाठी अर्धावेळ द्यावा.."

2021-06-12 0 Dailymotion

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. प्रशासनात ताळमेळ नाही, हा ताळमेळ बसवायचा असेल तर अजित पवारांसारखा हेडमास्तरच लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे अजितदादांनी अर्धावेळ तरी पुण्यात द्यावा, जेणेकरून ही परिस्थिती नियत्रंणाखाली आणण्यासाठी प्रयत्न करता येईल, असा सल्ला पाटील यांनी अजितदादांना दिला आहे. | Sarkarnama | Maharashtra | Politics |

Buy Now on CodeCanyon