Surprise Me!

सरकारनामा विशेष:सारथीचे भवितव्य काय? | Sarkarnama | Maharashtra | Politics | Sarathi | Maratha |

2021-06-12 0 Dailymotion

सारथीचे भवितव्य काय? मराठा युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेला निधी कमी मिळत असल्याच्या वादावरून राज्यभरात वाद झाला. या वादाचे मूळ नक्की काय, पुढील भवितव्य काय यावर अखिल भारतीय महासंघाच सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांची विशेष मुलाखत...<br />#Sarkarnama #Maharashtra #Politics #Sarathi#Maratha

Buy Now on CodeCanyon