Surprise Me!

दादा भुसेंनी घेतला राणे, राम कदमांचा समाचार

2021-06-12 0 Dailymotion

राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी बुलडाण्यात पत्रकारांशी बोलताना नारायण राणे व राम कदम या भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. मंदीरे सुरु करण्याच्या मुद्द्यावर राम कदम यांनी शिवसेना हिंदुत्व विसरली असे वक्तव्य केले होते. त्यावर जी व्यक्ती व्यक्ति मुलींना पळवून आणा असे जाहीरपणे सांगते, त्या व्यक्तीला देवाबद्दल बोलनयाचा अधिकार नाही, असे भुसे म्हणाले.

Buy Now on CodeCanyon