पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरांसोबतचा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान मोरांना चारा खाऊ घालताना तसेच त्यांच्यासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. मोदींनी मोरांवर एक कविता देखील केली आहे.

भोर भयो, बिन शोर,
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना,
मनमोहक, मोर निराला।

रंग है, पर राग नहीं,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आह,
गूँजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज।

जीवात्मा ही शिवात्मा,
अंतर्मन की अनंत धारा
मन मंदिर में उजियारा सारा,
बिन वाद-विवाद, संवाद
बिन सुर-स्वर, संदेश
मोर चहकता मौन महकता।

ताज्या बातम्या वाचा www.sarkarnama.in वर!

#news #MarathiNews #newsupdates #viralnews #viralpost #trending #BreakingNews #Sarkarnama #TopNews #latest #India #instapost #instanews #modi #NarendraModi #SarkarnamaNews #instaviral #politics #politicalnews