Surprise Me!

विनायक मेटेंनी समाजासोबत राहावं...वेगवेगळे उद्योग करू नयेत..

2021-06-12 0 Dailymotion

पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची आज पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीवरून वाद निर्माण झाला आहे. विनायक मेटे यांनी या बैठकीचे आयोजन केलं आहे. या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं मराठा क्रांती मोर्चा समन्वयक धनंजय जाधव यांनी सांगितलं केले. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #VinayakMete

Buy Now on CodeCanyon