Surprise Me!

भाजपच्या ड्रग कनेक्शनची चौकशीएनसीबी कधी करणार - सचिन सावंत

2021-06-12 0 Dailymotion

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात उलटसुलट विधाने करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे तोंड एव्हाना पूर्णपणे काळे झाले आहे. आता भाजपच्या ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी केव्हा करणार, असा प्रश्न प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.

Buy Now on CodeCanyon