मुलींवर योग्य संस्कार होत नसल्याने मुलींवर बलात्कार होतात.अशा घटनाना सरकार आणि तलवारीने रोखणं अशक्य आहे अशी मुक्ताफळं भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावर उधळली होती.त्यांवर यशोमती ठाकूर यांनीही जोरदार टीका केली आहे.