Surprise Me!

मराठा समाजाचा आजपासून पु्न्हा एल्गार ; तुळजापूरातून मोर्चाचे तिसरे पर्व

2021-06-12 0 Dailymotion

आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्च्यात्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात करण्यात येणार आहे. राज्यभरात या आंदोलनाचे लोण पसरले आणि जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण केल्या जात नाही तोपर्यंत हा एल्गार आता थांबणार नाही, अशा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला. मराठा आंदोलन पर्व तिसऱ्याचा प्रारंभ आजपासून तुळजापूर येथून होत आहे. छत्रपती संभाजी राजे उपस्थित राहणार आहेत.<br /><br />#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #SambhajiRaje #UdayanRaje

Buy Now on CodeCanyon