Surprise Me!

देवेंद्र फडणवीसांची बारामतीत जोरदार बॅटींग

2021-06-12 0 Dailymotion

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन करुन मदतीची ग्वाही दिली आहे, केंद्र सरकार तर मदत करणारच आहे, दरवेळेसच केंद्र सरकार मदत करते, पण राज्य सरकारने आपली जबाबदारी झटकून टाकता कामा नये, पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, राज्याने ती पार पाडत तातडीची मदत शेतक-यांना द्यायला हवी, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कोर्टात मदतीचा चेंडू टोलविला आहे.

Buy Now on CodeCanyon