Surprise Me!

सांगली जिल्हा परिषदेच्या सभेत गोंधळ

2021-06-12 0 Dailymotion

सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार गोंधळ झाला . सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकमेकाला भिडल्याने तणाव निर्माण झाला होता. मागील इतिवृत्ताचे वाचनानंतर जलस्वराज्य इमारत विकसित करण्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा विषय निघताच सत्ताधारी भाजप आणि विरोधी कॉंग्रेस राष्ट्रवादी यांच्या मध्ये जोरदार गदारोळ सुरू झाला. यावेळी अध्यक्ष प्राजक्ता कोरे आणि उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र सदस्य इतके आक्रमक झाले होते की ते एकमेकांना भिडले.

Buy Now on CodeCanyon