Surprise Me!

प्रवीण दरेकरांनी घेतली उदयनराजेंची भेट

2021-06-12 1 Dailymotion

सातारा दौऱ्यावर असताना विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज राज्यसभा खासदार उदयनराजे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटी नंतर पत्रकारांनी उदयनराजे यांच्याशी संवाद साधला असता बहुमत असून सुद्धा केवळ राजकारणा मुळे भाजपचे सरकार होऊ शकले नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत उदयनराजेंनी व्यक्त केली.

Buy Now on CodeCanyon