Surprise Me!

पदवीधर निवडणुकीत सदाभाऊंची बंडखोरी

2021-06-12 0 Dailymotion

पुणे : महायुतीचा घटक असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेनं पुणे पदवीधर निवडणुकीत बंडखोरी केलीय रयत क्रांती चे उमेदवार एन डी चौगुले यांनी आज पुणे पदवीधर साठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सदाभाऊ खोत हे यावेळी त्यांच्यासोबत होते.

Buy Now on CodeCanyon